TOP विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

या इनिंगमध्ये विराट कोहलीने ६७ चेंडूत शतक झळकावले. या यादीत विराट आणि मनीषशिवाय सचिन तेंडुलकर, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांचीही नावे आहेत, ज्यांनी ६६-६६ चेंडूत शतके झळकावली आहेत.

कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३५] पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला.[१३६] पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती.

त्याचा वन-डे कारकिर्दीमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

[२८१] पुढच्या मोसमात बंगलोरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, ज्यामध्ये कोहलीने २७.६१ च्या सरासरीने ३५९ धावा केल्या.[२८२] २०१५ आयपीएल मध्ये त्याच्या फलंदाजीतील यशाने त्याचा संघ प्ले ऑफ पर्यंत पोहोचला. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत ५व्या स्थानावर होता. त्याने १३०.८२चा स्ट्राईक रेट आणि ४५.९० च्या सरासरीने ५०५ धावा केल्या.[२८३]

झिंबाब्वे, १ला एकदिवसीय सामना, हरारे, जुलै २४, २०१३ ^ मिश्राच्या ६ बळींमुळे भारताचा ५-० मालिकाविजय ^ "कोहली, एक दुर्मिळ प्रतिभावान खेळाडू - कर्स्टन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कसोटी सामने

स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.[२१] “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.[१८] अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

भारताने चारही सामने जिंकून मालिकेमध्ये ४-० अशी विजयी आघाडी घेतली. रांची मधील पाचव्या सामन्यात २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था १४/२ अशी झालेली असताना कोहली फलंदाजीला आला आणि त्याने १२६ चेंडूंत १३९ धावा करून श्रीलंकेला व्हाईटवॉश आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला.[२३३] कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा दुसरा व्हाईटवॉश होता.[२३४] मालिकेदरम्यान त्याने more info एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.[२३५] २०१४ मध्ये ५८.५५ च्या सरासरीने त्याने १०५४ धावा केल्या, आणि लागोपाठ ४ वर्षांत १००० धावा पूर्ण करणारा सौरव गांगुलीनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला...

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

२०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.[१२६]

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...

त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे.

ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.

त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला.[२१] नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.[१८] खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत.[२२]

Report this page